मनाचिये गूंति येथे हे वाचायला मिळाले:

अलीकडे बर्याच दिवसांनी गाण्यांचे कार्यक्रम बघण्याचा योग दोनदा तीनदा जुळून आला. पूर्वी खूप जाण व्ह्यायचं. मग पिल्लू मुले जवळ जवळ २ वर्षाचा ब्रेंक पडला. पण आता तीच हे live program इतके enjoy करते कि जायला अजून मजा येते. हा बहुतेक ती पोटात असताना मी ऐकलेल्या गाण्यांचा गुण असावा. तिला सुद्धा गोडी असल्यामुळे मला इतर पालाकांसारखं तिला दामटवून गप्प बसवायला लागत नाही कि इतरांच्या वाईट त्रासिक नजरांचा सामानही करावा लागत ...
पुढे वाचा. : ऋणी