अभिप्रायासाठी शब्द नाहीत. आजुबाजूला फक्त आगतिकता भरून आहे.
का कोण जाणे, पण परिसराचं वर्णन वाचताना कोल्हापूर - रत्नागिरी रस्त्यावरच्या पाली - लांजा तिठा परिसरच सतत डोळ्यांसमोर येत राहिला.