कथा ना व्यथा येथे हे वाचायला मिळाले:

देशोधडीला लागलेला माणूस... मिळेल ते काम, मिळेल त्या किमतीत करणारच! त्यात आश्चर्य ते काय!? बिहारी कामगारांची मराठी माणसाशी तुलना करुन आजकाल काही मराठी लोकच स्वतःला ‘महान तत्त्ववेत्ते’ समजू लागले आहेत. "मराठी माणूस आळशी आहे... बिहारी लोक कष्ट करतात... त्यांच्या नावानं खडे फोडण्यापेक्षा मराठी माणसाने काम करावे..." असे उपदेशाचे महान डोस तथाकथीत बुद्धिजीवी लोकांकडून मराठी माणसाला पाजले जातात. पण मला त्यांना म्हणायचं आहे... ...
पुढे वाचा. : मराठी माणसाला असं का म्हणता?