सैनिकहो, तुमच्यासाठी...! येथे हे वाचायला मिळाले:
पाकिस्तान आणि चीनच्या सीमारेषांलगत आपल्या भारतीय सैन्याला हिमालय पर्वतानं युध्दकाळात नेहमीच वडीलकीच्या नात्यानं साथ दिली आहे. भारतीय सैन्याला त्याचा किती आधार वाटतो ते तिथे सतत जागरुक राहून काम करणारा एखादा सैनिकच जाणे. पण कधीकधी हाच हिमालय आपल्याच सैन्याला आपल्या रौद्र रूपाची, लहरी हवामानाची प्रचितीही देतो; युध्दकाळातल्या आणीबाणीसाठी तयार असणार्या सैनिकांना शांततेच्या काळातही बिकट प्रसंगांना तोंड द्यायला लावतो. अर्थात, आपले शूर सैनिक त्यातूनही शिताफीनं मार्ग काढतातच. शिवाय हिमालयाकडून मिळालेलं हे ‘कडक ट्रेनिंग’ सैनिकांना अधिक काटक, ...
पुढे वाचा. : रात्रंदिन आम्हा युध्दाचाच प्रसंग...