मानस,
अभिप्रायाची दखल घेतल्याबद्दल आभार. तुम्हाला अभिप्रेत अर्थ शेरातून पोहोचतोच. 'सागरा मिळून जा...' ही देखिल ओढाताण वाटली असती. मला सुचलेले बदल :
वाहणे कितीक काळ, सागरा ? /सागरा, अजून वाहणे किती?
आस दाखवून/जागवून जा कधीतरी
/स्वप्न रंगवून जा कधीतरी
/ह्या नदीवरून जा कधीतरी
/आटले, भरून जा कधीतरी
हेही फारसे समाधानकारक नाहीत ह्याची मला पूर्ण जाणीव आहे. पण सध्या ह्याहून बरे काही सुचत नाही.