बऱ्याच दिवसांनी तुझी कविता वाचायला मिळाली. आणि ती सुद्धा इतकी उत्कट. खूपच सुरेख लिहिली आहेस. आणि तिच्या खरेपणामुळे जास्त भावली.
अलिकडे असा स्वतःचा स्वतःशी संवाद फारच दुर्मिळ झाला आहे असे लक्षात आले. कवितेच्या मनासारखी कविता होण्यासाठी हाच महत्त्वाचा असावा. ही कविता अगदी तुझ्या कवितेच्या मनासारखी झाली आहे हे जाणवले.
लिहीत रहा!
--अदिती