मोकळ्या रानातल्या कविता तुझ्या,
आणि मी घनगर्द दुःखांचा धनी।
ओळ माझ्याही मनी येतेच, पण
वाढतो अंधार, ती येता क्षणी । .. वा उत्तम