टॅलीनामा ! येथे हे वाचायला मिळाले:
एकदा एखाद्याचे नाव कानफाट्या पडले की पडले ! माझ्यावर विसरभोळेपणाचा जो शिक्का बसला आहे त्या बाबतीत सुद्धा अगदी तसेच आहे ! मी विसरभोळा आहे हा आरोपच मला साफ नामंजूर आहे पण बायको माझ्या विधानाची संभावना “ आपण काही विसरतो हेच याला आठवत नाही !” अशा शेलक्या शब्दात करते ! खरे तर असल्या वावड्यांवर मी कधी विश्वास ठेवला नाही व ’मी तसा नाही’ असा खुलासासुद्धा कधी केला नाही पण याचाच पुढे फार त्रास होउ लागला ! “बायकोचे लग्नात काय नाव ठेवले हे सुद्धा हा विसरला (काय बरे ठेवले होते ?)” इतपत ...
पुढे वाचा. : मी हल्ली काहीही विसरत नाही !