असंख्य वेळा वाचत राहावी अशी सुंदर कविता..!
इतकी लोभसवाणी कविता केल्याबद्दल कवीला कडकडून मिठी मारावीशी वाटते आहे.

खूप आनंद वाटला.