काय वाटेल ते........ येथे हे वाचायला मिळाले:

दोन पांढरे शर्ट्स, दोन खाकी हाफ पॅंट्स आणि एक  किंवा फार तर दोन एक्स्ट्रॉ वेगळ्या रंगाचे हाफ पॅंट शर्ट्स.. एक स्लिपरचा जोड, इतकं असलं की आमचं वर्ष निघुन जायचं. बेसिक रिक्वायरमेंट्सच कमी होत्या- इतकं असलं की बास…. लै झालं!! असं वाटायचं.इतर सगळ्य़ा मुलांकडे पण एवढंच असायचं.. त्यामुळे कॉम्प्लेक्स वगैरे कधीच आला नाही.

आहे तेवढ्या गोष्टीत आनंदी रहावं ही शिकवण!! सकाळी एकदा अंघोळ करुन खाकी चड्डी ( हाफ पॅंट म्हणायला कसं तरी वाटतंय) आणि पांढरा शर्ट ( त्याला पांढरा म्हणायचं कां? कारण त्याचा रंग शेवटी पिंगट व्हायचा) अंगावर चढवला, की तो एकदम ...
पुढे वाचा. : चंगळवाद?