हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:

आज रात्री कंपनीच्या बसने घरी येताना डांगे चौकात एक लहान टेम्पो चौकातील मधोमध असलेल्या खड्यात गेलेला दिसला. आता तो काही एवढा मोठा नव्हता. पण टेम्पो पूर्ण वाकडा झालेला बघितला. तिथून पुढे बस चिंचवडच्या जुन्या नाक्यावर थांबली. तिथ सुद्धा लोकांचा घोळका. म्हटलं आता काय झाल तर एका कारवाल्याची आणि दुचाकीवाल्याची भांडणे. सध्याला चाफेकर चौकापासून ते जुना नाक्या पर्यंत पुलाचे काम चालू आहे. रोज त्यामुळे कोणी ना कोणी अस एकमेकांना धडकते आणि वाद सुरु होतात. मागील आठवड्यात देखील असंच. आरटीओ ऑफिस समोर एक खूप मोठा खड्डा ...
पुढे वाचा. : अपघात