दिसामाजी काहीतरी... » ती गेली तेव्हा… येथे हे वाचायला मिळाले:

हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे…..कवी ग्रेस हा एक अतिशय डेंजर प्रकार आहे. कविता कशी लिहावी आणि त्याचवेळी कशी लिहू नये या दोहोंचाही अतिशय उत्कृष्ट नमुना. त्यांना कोणी संध्यासुक्तांचा यात्रिक म्हटले आहे….मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवली गीते. गीत पण कसे? ‘तो उठला म्हणजे देईल डोळ्यात नदीचे पाणी, तू आवर सावर करता, फिरशील पुन्हा अनवाणी?’ भावगंधर्व हृदयनाथ मंगेशकरांनी अतिशय गाजवलेली त्यांची एक कविता म्हणजे ‘ती गेली तेव्हा रिमझिम…’ आधी वाटते की काही प्रेमगीत किंवा विरहगीत असावे म्हणून…कारण पहिला काही ओळीच अशा आहेत. ती गेली तेव्हा ...
पुढे वाचा. : ती गेली तेव्हा…