काही ओळी खूप आवडल्या
जेव्हा मी नसेन, ही संध्याकाळ अशीच असणारतो गर्द नारंगी क्षितिजावर तसाच सजणार..
फुलांचे हार तुमच्यापाशी.. त्यातला सुगंध अलगद उडणार!
- अनुबंध