वटवट सत्यवान !! येथे हे वाचायला मिळाले:
* नायक वॉशिंग्टन डीसी मधला प्रथितयश वकील. अनेक वजनदार नेते, सिनेटर्स, मोठमोठे वकील, उद्योजक, कारखानदार यांच्याशी वैयक्तिक, आर्थिक संबंध असलेली एक बडी असामी. काहीतरी बिनसतं (काय ते कालांतराने कळतं) आणि या वैभवाच्या शिखरावर असलेल्या वकिलाला सात वर्षं अंधारकोठडीची शिक्षा होते. अगदी भयंकर मानसिक हाल करणारी ही शिक्षा. पण काही वर्षं शिक्षा भोगून एफ बी आय च्या दबावाने आणि प्रेसिडंटच्या हस्तक्षेपामुळे त्याला शिक्षा माफ केली जाते आणि युरोपातल्या एका देशात सोडून दिलं जातं. अनेक देशांच्या गुप्तहेर संघटनांचे मातब्बर गुप्तहेर त्याच्या मागावर, त्याच्या ...