खऱ्या प्रतिभावंताच्या मनात कायम घर करून असणाऱ्या असमाधानाचे मनोज्ञ शब्दचित्र. प्रतिसादात मी 'सुपरलेटिव्स' क्वचितच वापरतो पण तुमची कविता वाचून 'उत्तम' हाच शब्द तोंडातून आला.  
तुमच्याच शब्दांत मी तुम्हाला सांगतो :
तू कवी, मी फक्त कवितेचे धुके
 - व्वा!