तुम्ही पृथ्वीवरच भोगू शकत नाही तर मंगळावर काय भोगणार? तुम्ही घरीच स्वस्थ नाही तर एव्हरेस्टवर जाऊन कसे सुखी व्हाल? - माझा प्रश्न सुखाचा नव्हताच. प्रश्न कर्माचा आहे. सुखी माणूस कर्म सोडून देतो का? नाही ना... एखादा गिर्यारोहक जरी 'सुखी' असला तरी तो नवनवीन शिखरे सर करणारच. माझा आक्षेप फक्त तुम्ही त्याच्या कामाला कमी लेखताय ह्याच्याशी होता.