Anukshre येथे हे वाचायला मिळाले:

मस्कत पासून २४० किमी अंतरावर ‘सहाम (saham ) हे खेडेगाव सदृश असा ग्रामीण भाग आहे. ह्या गावात प्रत्येकाच्या अंगणात झुला तीन काठ्यांच्या आधाराने बांधलेला दिसतो. लहान मुल झोपलेले असावे असे वाटते. घरोघरी ग्रामीण भागातल्या अनेक स्त्रिया आपल्या हाताने पाळणा झुलावताना, तसेच हळुवारपणे गाणे गुणगुणताना पाहण्यास मिळतात. आपण जर त्यांच्या शेजारी बसलो तर लक्षात येते की गाणे हे अंगाई सारखे हळुवारपणे म्हंटले जाते परंतु हळू हळू हाताने झुल्याचा वेग वाढत जातो.

तीन काठ्यांच्या आधाराने बांधलेला हा झुला शेळी ,मेंढी च्या कातडी पासून बनवलेला ...
पुढे वाचा. : झुला ताकाचा…..ओमानचा.