टॅलीनामा ! येथे हे वाचायला मिळाले:

मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या समोर असलेल्या पदपथावर कॅनन हा प्रसिद्ध पावभाजीचा स्टॉल आहे. त्याचे मालक मराठी आहेत. दूकानाची पाटी मराठीत हवी, नुसती मराठीतच नाही तर मराठी अक्षरे ठळक हवीत असा नियम आहे व त्याच्या ...
पुढे वाचा. : मराठी मुलुख मैदान तोफेने कॅननला हादरविले !