Paresh Prabhu Online येथे हे वाचायला मिळाले:

गोव्यातील जिल्हा पंचायतीच्या पन्नासपैकी 48 जागांसाठी झालेल्या निवडणुकांचे निकाल काल जाहीर झाले. दोन्ही जिल्हा पंचायतींवर नवी माणसे लवकरच स्थानापन्न होतील, परंतु निवडून आलेल्या या लोकप्रतिनिधींपाशी आपल्या भावी कार्याविषयी काही नियोजन आहे का, जनहिताची काही उद्दिष्टे त्यांनी समोर ठेवली आहेत का, याविषयी साशंकताच दिसून येते आहे. विकासगंगा तळागाळात पोहोचवण्याच्या महान उद्देशाने स्थापन झालेल्या पंचायतराज व्यवस्थेचे ते उदात्त हेतू प्रत्यक्षात अजूनही उतरलेले नाहीत. जिल्हा पंचायतींचेही तेच झाले आहे. 73 व्या घटनादुरुस्तीनंतर सन 2000 मध्ये आपल्या ...
पुढे वाचा. : बदल घडेल?