तुम्हाला हे काय झाले? एरवी सकारात्मकता ओतप्रोत असलेले तुमचे काव्य वाचताना अतिशय आनंद वाटतो. आज मात्र
उजाड माळरान हे
गंध, गारवा नको
श्रावणातही घना
बरसणे तुझे नको
हे वाचून खूप वाईट वाटले. कविता सुंदर आहे यात शंकाच नाही. पण हे काही बरोबर वाटले नाही
--अदिती