अक्षरधूळ(Akshardhool) येथे हे वाचायला मिळाले:

महाराष्ट्र शासन दरवर्षी पदवी परिक्षा,. पदव्युत्तर परिक्षा, यांच्यात अच्चुत्तम यश मिळवणार्‍या किंवा उच्च दर्जाचे संशोधन करणार्‍या संशोधकांना दक्षिणा फेलोशिप नावाची एक शिष्यवृत्ती देत असते. ही शिष्यवृत्ती मिळालेले संशोधक आपल्या बायो-डेटा मधे आपण दक्षिणा फेलो आहोत हे मोठ्या गर्वाने सांगतात. सध्या जरी ही शिष्यवृत्ती कोणत्याही क्षेत्रात कार्य करणार्‍या अभ्यासकाला मिळत असली तरी मुळात ही शिष्यवृत्ती संस्कृत वाङ्‌मय किंवा तत्वज्ञान या विषयांच्या अभ्यासकांना देण्यात येत असे. या शिष्यवृत्तीला हे असे असाधारण नाव का देण्यात आले आहे असे कुतुहल ...
पुढे वाचा. : दक्षिणा फेलोशिप