मन उधाण वार्याचे... » माइक्रोसॉफ्ट विसिओ २०१० येथे हे वाचायला मिळाले:
सॉफ्टवेर इंडस्ट्रीमध्ये वाढलेल्या स्पर्धा आपण जाणतोच. त्यातच गूगल दादा आणि माइक्रोसॉफ्ट काका यांच तर हाडाच वैर, एकमेकांवर सरशी करण्यात दोघेही पटाईत. हल्लीच काकानी ऑफीस २०१० लॉंच केला. त्यानंतर काही महिन्यातच त्या ऑफीस २०१० मध्ये एक नवीन प्रॉडक्ट एड केला गेला. आजच ह्या प्रॉडक्टचा लॉंच वीडियो ...
पुढे वाचा. : माइक्रोसॉफ्ट विसिओ २०१०