अरे यार...... जरा वेगळी कविता लिहून बघावी म्हणून लिहीली....... तर सगळे लोक "चीअर अप" बोलताहेत
प्रेमकविता सारख्या नको असंही म्हणता आणि वेगळं लिहिलं तर "असं अजिबात नको" असंही म्हणता....... म्हणजे आम्ही करावं तरी काय ??

पण खरं सांगू का....... ही अशी कविता लिहून जाम थकायला झालं. हा आपला पिंडच नाही हे पण जाणवलं.   ती हसरी, स्वप्नाळू दुनियाच बरी आहे आमची. हे असं उदास, भकास....... आपल्याला नाही जमायचं..... !!

प्रतिसादांबद्दल खरोखर मनापासून धन्यवाद अदिती, चक्रपाणी, चैतन्य, श्रावण तुम्ही कविता वाचताना कवयित्रीच्या लेखनशैलीचा, पिंडाचा पण इतका विचार करता हे वाचून खूप खूप समाधान वाटलं.... आनंदही झाला. तहे दिल से शुक्रिया  

तुमची नेहमीचीच 
(हसरी जयश्री  )