शमा - ए - महफ़िल येथे हे वाचायला मिळाले:

शामियानाच्या फ़िल्मस्क्रीनिंगला खूप महिन्यांनंतर गेले. तेही यावेळी स्क्रीनिंग इरॉस प्रीव्ह्यू थिएटरला आहे असं सायरस म्हणाला म्हणूनच केवळ. दरवेळी त्यांचा व्हेन्यू असतो जाझ बाय द बे. ते जायला खूप ऑड पडतं. शिवाय तिथून रात्री ९ वाजता चर्चगेटला जाणं म्हणजे एक दिव्य असतं. एक तर टॅक्सी मिळता मिळत नाही. एरवी एनसिपिएला किंवा यशवंतरावला काही असलं की कितीही उशीर झाला तरी सोबत कोणी न कोणी असतं तरी. पण जाझला मुद्दाम उठून नवोदितांच्या डॉक्युमेन्टरीज पाह्यला यायला कोणाला फ़ारसा उत्साह नसतो. इतक्या उशिरापर्यन्त थांबून तर नाहीच नाही. मग एकटीने चालत येणंही ...
पुढे वाचा. : मुंबई मोमेन्ट्स..