हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:

सकाळी सकाळी कंपनीत माझ्या नावाचा फोन आला. कोण आहे म्हणून उचलला तर ‘हेमंत’ मी ‘हो’ म्हणालो तर तिकडून ‘सॉरी’ अस म्हणून फोन कट झाला. परवा देखील असंच. दुपारी फोन आला. आणि माझ्या मित्राने मला दिला. मी फोन उचलला, बहुतेक आजचीच व्यक्ती त्यावेळी ‘आपण मिटींग सुरु करूयात?’ मी माझ्या मित्राकडे बघून कोण आहे असा प्रश्नार्थक चेहरा केला तर त्याने ‘तुझ्याच ग्रुप मधील आहे’ अस म्हणाला. मी ‘बर’ अस म्हटलो. तर पुन्हा तिकडची व्यक्ती ‘काही क्षणासाठी थांब’ अस म्हणाला. मी आपला ‘ठीक आहे’ म्हणून थांबलो. मग विचार केला मिटींगसाठी वही घ्यावी. म्हणून फोन न बंद करता ...
पुढे वाचा. : चुकीचा नंबर