मानसजी,
'गझल' आणि काव्याबाबत मी आपल्या आणि इतर मंडळींइतका जाणकार नाही त्यामुळे शास्त्रोक्त उत्तर मी काही देऊ शकत नाही. परंतु हास्य, प्रीत, जीव, आस्तिक, ईश्वर , वाद, वास्तव अशा abstract मध्ये 'केर' मला जरा खटकला एवढंच.
गझलच्या mood मध्ये बसत असणार असे वाटते.
- अनुबंध