नस्ती उठाठेव येथे हे वाचायला मिळाले:
"अमक्या तमक्याचं तिसरं मूलही असंच सातव्या महिन्यात गर्भात गेलं...''
कुणीतरी मला कळवळून सांगत होतं.
"अरे, एवढी रिस्क होती, तर कुणी सांगितलं होतं, नस्ती रिस्क घ्यायला?''
माझी त्यावरची सहसस्फूर्त, पहिली प्रतिक्रिया ही होती. सर्वसामान्य शिष्टाचारांना धाब्यावर बसविणारी, मध्यमवर्गीय मानसिकतेला न झेपणारी.
पण तीच माझी मनापासूनची, प्रामाणिक आणि ठाम भूमिका होती.
लोक स्वतःचं मूल असण्यासाठी एवढा अट्टहास का करतात, हा प्रश्न मला तेव्हाही पडला होता आणि आताही भेडसावतोच.
स्वतःचं मूल म्हणजे आनंद, उल्हासाचं प्रतीक. कुटुंबाच्या ...
पुढे वाचा. : दत्तकविधान