हा हा हा.... वैफल्यावर विनोदासारखे औषध नाही. फारच छान.आणि काय हो, करणार म्हणजे करणार म्हणजे करणारच!!! हे तुम्हाला कसे माहीत? हे तर आमच्या खाजगी बोलण्यातले शब्द असा माझा समज होता! असो, हे जुने शब्द परत भेटल्याने फार आनंद झाला.