The Life येथे हे वाचायला मिळाले:
गेले आठवडा मनात सुरू असलेल्या एका द्वंद्वाची कालपर्वा समाप्ती झाली पण सल काही अजून गेली नाही, म्हणून ही आजची पोस्ट. मागील आठवड्यात मराठी मंडळीवर एका चर्चेला सुरूवात झाली, संदर्भ होता ‘भारतीय सौर दिनदर्शिका’. जसा आपला राष्ट्रीय खेळ हॉकी आहे, पक्षी मोर आहे, गीत – जन-गण-मन आहे, तशीच ही आपली राष्ट्रीय दिनदर्शिका. २२ मार्चला आपल्या या राष्ट्रीय दिनदर्शिकेनुसार नविन वर्षाचा प्रारंभ होतोय त्यानिमित्त काहितरी तांत्रिक योगदान देता येईल का आणि असल्यास कसे यासंदर्भात ती होती, या चर्चेमधे वयाने आणि या क्षेत्रातील ...
पुढे वाचा. : इंडियन की चायनिज ?