माझिया मना येथे हे वाचायला मिळाले:

लहान मुलं भेदरली की सशासारखी दिसतात आणि खेळत असली तरी पिंटुकल्या सशासारखीच..तशी सशासारखी भित्री भागुबाई तर असतातच म्हणा आणि त्यातुन आई नावाचं कवच सगळ्याच भितीपासून आपलं संरक्षण करेल असा एक आत्मविश्वास असतो या वयात. असे हे आपले पिंटुकले ससे, मनावर दगड ठेऊन आपण त्यांना पाळणाघर, शिशुवर्ग इ.मध्ये ...
पुढे वाचा. : फ़ुलोरा...कोणास ठाऊक कसा..