Paresh Prabhu Online येथे हे वाचायला मिळाले:
अमली पदार्थ व्यवहारात ज्याचे नाव गेले काही महिने सतत चर्चेत आहे, त्या अटाला याला अटक झाल्याने येथे वाढलेला अमलीपदार्थ माफियांचा सुळसुळाट मोडून काढण्यासाठी सरकार थोडेफार गंभीर बनल्याची आशा जागली आहे. ही कारवाई यापुढे अधिक तीव्रतेने सुरू राहील आणि या भूमीत अलीकडे सुळसुळाट झालेल्या अमली पदार्थ व्यवहाराचा कणा मोडला जाईल अशी आशा आहे. अमलीपदार्थविरोधी विभाग आणि ड्रग माफिया यांच्यात आजवर सलोख्याचे संबंध का होते त्याचे रहस्य गेल्या काही दिवसांत उलगडलेलेच आहे. "यू ट्यूब'वर दिसलेली ध्वनिचित्रफीत आणि त्यातील कबुली हे केवळ हिमनगाचे टोक आहे. खाली ...