याचे नाते अतूट आहेच. पण त्याबरोबर लोकांना तिथला ऐतिहासिक किल्ला, येऊरचा डोंगर (जिथून आजकाल वाघ ठाण्यात येतो), पोखरणचा तलाव काहीच आठवत नाही. वेड्यांचे इस्पितळ मात्र पटकन आठवते. काय आहे नं कुठेही गेलो तरी आपल्याला आपले घरच आधी आठवते नाही का? ( सहज गम्मत हं!)