मी कदाचित चुकीच्या ठिकाणी पोस्ट करतोय.... त्याबद्दल सर्वप्रथम क्षमस्व..
पण एक विचारायच होत...

"लष्कराच्या भाकरी भाजणे" म्हणजे नेमक काय?