आजकाल लोक खुप नॅरो माइंडेड  झाले आहेत. मुंबईसारख्या थिकाणी  अशा घटना सारख्या घडत असतात आणि  लोक सरळ सरळ दुलक्श  करतात. त्या लोकात इतकीही माणुसकी उरली नाही की थोडा वेळ थांबून काय झाले आहे ते पाहावे. त्या जागी आपले कोणी नातेवाईक असले असते तर आसेअ सोडून गेलो असतो का? काय होइल ऑफीसला थोडा वेळ झाला तर किंवा एखादी रजा झाली तर. खुप वाईट वाटते हे असे वाचुन कलियुग अजून दुसरे काय.