मिलन टोपकर जे म्हणतात त्यानुसार, जर मद्याचा संदर्भ असेल, तर, सुरुवात आहे तोवरी पाणी वगैरे चालुदे।मी 'बेफिकिर' झाल्यावरी, नुसतीच 'हाला' शेवटी ।असे चालू शकेलसे वाटले.वेताळाचा शेर अप्रतिम.