काय वाटेल ते........ येथे हे वाचायला मिळाले:
काही गोष्टी अगदी अनाहूत पणे घडतात. जसे हा चित्रपटाची माझ्या कडे गेले कित्त्येक दिवस आहे, पण नावामुळे असेल कदाचित पण पहाण्याची इच्छाच होत नव्हती. पण जेंव्हा समजलं की हा चित्रपट ऑस्कर विनर आहे,तेंव्हा मात्र ठरवलं की आत तो बघायचाच! ७ मार्चला दुपारी पाहिला हा चित्रपट, नेमका दुसऱ्या दिवशी स्त्री दिवस होता, आणि वाटलं होतं की ८ मार्चलाच लिहावं या चित्रपटाचं परिक्षण, पण राहून गेलं.
आजकालच्या ह्या चढाओढीच्या दिवसात प्रत्येक माणसाला फक्त करीअरचाच विचार असतो. सकाळी ऑफिस मधे गेल्यापासुन जी रॅट रेस आणि ऑफिसमधलं पॉलिटिक्स सुरु झालं की ...
पुढे वाचा. : स्त्री मुक्तीवाला चित्रपट