Batmidar येथे हे वाचायला मिळाले:
अखेरीस करवीर रणमैदानी युद्धास तोंड लागले.
गत काही मासांपासूनी ऐसे होणार याची निश्चिती होती. तैसे आज जाहले व सकाळपत्रातील एकापरीस एक टिळकागरकरासारीखे महापत्रवीर, दर रिकिबीस लेखणी गाजविणारे, युद्धास जावयास अति उदित, स्वामीसेवेसी तत्पर, अशा आवेशाचे लेखणीबाज पुरुष अंगी वीरश्रीची वारी, रणांगणाचा शृंगार करोनि, घुग्या व बखतरे व टोप, चिलखते बिन्या व बरजे व वस्त्रे तकटी व मुक्तमाला व मस्तकीं विश्वासार्हतेचे तुरे व नैतिकतेच्या कलग्या व हाती पट्टे व गुरगुज व फिरंगाणा व बिचवे ...
पुढे वाचा. : बोक्यांचे युद्ध : एक प्रकर्ण