आपल्या सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद. पूर्णपणे सहमत. पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेछा.
"स्वधर्मे निधनम श्रेयम, परधर्मो भयावह" हे ध्यानी घेउन बाकी जो काही वाद विषय होता, त्याला पूर्णविराम. या पुढे त्या विषयक कालापव्यय नाही. मनात कटुता नाही.
बाकी आपण जी उपासना करतो, ती कालापव्यय आहे का हे येणारा काळच ठरवेल. तितकी सबुरी आहे, श्रद्धा आहे, आज वरचा स्वानुभव ही आहेच.