व्यक्तिस्वभावविशेष छान स्पष्ट झाले आहेत. साधी सोपी सरळ भाषा, अनावश्यक उदात्तीकरण नाहीं, स्वभावातल्या दोषांवर उगीच बोट ठेवणें नाहीं. एक प्रसन्न शैलीतली चांगली व्यक्तिरेखा.

सुधीर कांदळकर