मराठीत ही माहिती मिळाल्याने बरे झाले. वाचण्यापूर्वी, मराठीत हे सगळे समजण्यास किचकट असेल असे वाटले होते, पण तुम्ही ते सोपे करून लिहिले आहेत ह्याबद्दल तुमचे कौतुक करावेसे वाटते.पुनश्च धन्यवाद.