आपल्या मुद्दा क्र. २, ४ आणि ५ मध्यें उल्लेखलेल्या हकीकतींचा उल्लेख आहे. मला शायरी वगैरे समजत नाहीं. शायर म्हणून त्याला कितीही श्रेष्ठ मानलें तरी या प्रसंगामुळें तो तेव्हांच माझ्या मनांतून उतरला होता. लक्षांत राहिला तो नासिरुद्दीन शहाचा सहजसुंदर अभिनय, सकस लेखन, पटकथा आणि त्याबरोबरच नेपथ्य आणि दिग्दर्शन.

सुधीर कांदळकर