लेख. वाट चुकल्याचा आनंद हा (बहुधा) काणेकरांचा लघुनिबंध शाळेंत असतांना वाचला होता. पुनःप्रत्यय आला.

माझी "सारे तुझ्यात आहे" ही सीडी आमच्या एका मित्राने गाडीत लावली…..कुठेतरी लांब जायला निघाला होता तो.  गाण्याच्या नादात म्हणे तो रस्ता चुकला. 

हें तर मस्तच. पुढील सीडीचें नांव 'निकले थे जापान, पहुंच गये चीन' का?

सुधीर कांदळकर