जयश्री मला मक्ता फार आवडला. एक बदल सुचवते- एक मतल्याचा शेर बदलून किंवा आणखी एक वेगळा मतला लिहून गझलेमध्ये भर घालता येईल. (कारण शिकवतो, लावतो, हरवतो नंतर तसेच 'वतो' कायम राहिलेले नाही. )