जयश्री,
मतल्याचे दोन शेर घेतले तर अशी सूट घेता येते अस आठवत आहे. तरी हा प्रतिसाद वाचून कोणीतरी त्यावर मत देईलच.(मी पण आणखी बघून सांगते, निदान खात्री होईल.)