ओळ माझ्याही मनी येतेच, पण
वाढतो अंधार, ती येता क्षणी ।
......
तू कवी, मी फक्त कवितेचे धुके।
वा! चांगली झाली आहे कविता.