हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:
चित्रपट सुरु होतो. मुलायम कुरेशी विमानात बसून फोनवर बोलत असतो. अचानक त्याला त्रास व्हायला लागतो. विमान दिल्ली विमानतळावर उतरवले जाते. डॉक्टर मुलायम कुरेशीला घेऊन जात असतांना अचानक तो उठतो आणि डॉक्टरांना म्हणतो ‘मी ठीक आहे. तुम्ही जा. मी स्वत: माझ्या घरी जाईल’. विमानतळ सोडून आपल्या मित्राला म्हणजे शरद रस्तोगीला फोन करून बोलावून घेतो. दोघेही आपल्या ठरलेल्या ‘मुघल’ गार्डनमध्ये पोहचतात. दोघही धावत पळत त्या नेहमीच्या भेटीच्या ‘मॉर्निंगवॉक’ मैदानावर येतात. तिथ त्यांची चतुर बनर्जी वाट पाहत असते. दोघांना धावत येतांना पाहिल्यावर मोठ्याने ‘या ...
पुढे वाचा. : थ्री इडियट्स