गोष्ट जोरात चाल्ली आहे ..... जबरदस्त ... तुमच्या कडून मला नक्की मदत होइल अस वाटतय वेड्या .. तुमची गोष्ट पूर्ण झाली कि माझ्या सद्ध्या सुरू असलेल्या गोष्टीविषयी काही अडचणी आहेत .. त्या विचारीन .. मदत नक्की कराल ना ?