Paresh Prabhu Online येथे हे वाचायला मिळाले:


मुक्त गोमंतकाच्या जडणघडणीचा पाया ज्यांच्या कारकिर्दीत रचला गेला, त्या लोकनेते भाऊसाहेब बांदोडकर यांची जन्मशताब्दी आज साजरी होते आहे. स्व. भाऊसाहेब हे खरोखरी एक लोकोत्तर नेते होते. थोरामोठ्यांपासून खेड्यातल्या सामान्य गावकऱ्यापर्यंत सर्वांशी अत्यंत जिव्हाळ्याचा आणि आपुलकीचा संपर्क असलेला भाऊसाहेबांसारखा नेता आजही क्वचितच आढळतो. भाऊंचा जन्मजात साधेपणा आणि मनमोकळ्या वृत्तीच्या असंख्य कहाण्या त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी वेळोेवेळी सांगितल्या आहेत. एक दानशूर उद्योगपती, एक द्रष्टा पुरुष, एक कुशल राजकारणी, एक खेळाडू, एक जातिवंत रसिक ...
पुढे वाचा. : लोकोत्तर नेता