चायना डेस्क (China Desk) येथे हे वाचायला मिळाले:

चीनमधल्या राज्यकर्त्यांनी औद्योगिक उदारीकरणाचे धोरण स्वीकारल्यापासून गेल्या तीस वर्षात चीनमधल्या विस्थापितांच्या संख्येत न भूतो! न भविष्य़ति! अशी वाढ झाली आहे. एका अंदाजाप्रमाणे सध्या चीनमधे 23 कोटी तरी विस्थापित असावेत. चीनच्या दक्षिणेला व समुद्र किनारा असलेल्या प्रांतांच्यात व शहरांच्यात बहुतेक सर्व औद्योगिक प्रगती एकवटली आहे. चीनच्या बाकी भागांच्यातून साहजिकच या भागांच्याकडे विस्थापितांचे लोंढे आपले जीवनमान सुधारण्याच्या इच्छेने येत रहातात. जगातील सर्वात मोठे मानवी स्थलांतर असेही या स्थलांतराला म्हणता येते.   मिस्टर. हान शौहाई हा अशा ...
पुढे वाचा. : हुकोऊ()