मनाचिये गूंति येथे हे वाचायला मिळाले:

नाव: अ ब क
आडनाव: कुमार (माला माहित असलेल आडनाव ‘कुमार’)
व्यक्ति: एका बहुराष्ट्रीय कंपनीमधे चांगल्या पदावर.
चारित्र्य: स्वच्छा
स्वभाव: अतिशय साधा, शिस्तप्रिय, सरळ

हा माणूस माझा ग्रुप लीडर आहे सध्या. काल त्याचा वाढदिवस होता. त्या निमित्ताने आम्ही सगळे त्याला लंच साठी बाहेर घेउन गेलो. असे प्रसंग मला फारसे आवडत नाहीत. बोलायचं म्हणून कसले कसले विषय काढून लोक बोलतात. त्यातले फार कमी जण आपल्या wavelength चे असतात. बर्याचदा सगळ फोर्मल होउन जात. पण कधी कधी अशाच जुळवून आणलेल्या प्रसंगांमुळे काही वरवरचे पदर नकळत दूर होतात ...
पुढे वाचा. : कृष्णाजी वासुदेव यादव. याल पुन्हा एकदा?